¡Sorpréndeme!

Uddhav Thackeray यांच्या वाढदिवसानिमित्त 'Matoshree'वर शुभेच्छांचा वर्षाव| ShivSena Bhavan| Birthday

2022-07-27 12 Dailymotion

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज ६२ वा वाढदिवस आहे. शिवसेनेतील बंडाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचा यंदाचा वाढदिवस विशेष ठरणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशी अनेक शिवसैनिक त्यांना मातोश्रीवर शुभेच्छा द्यायला येतात. यंदाही मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी शिवसैनिकांची तशीच रीघ लागल्याचं पाहायला मिळतंय.

#UddhavThackeray #Matoshree #BirthdaySpecial #ShivSena #Mumbai #Dadar #ShivSenaBhavan #AadityaThackeray #Maharashtra #HWNews